शिरजगाव कसबा - देऊरवाडा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती
400 वर्षांपूर्वीचे प्राचीन दिगंबर जैन मंदिर
महाराष्ट्र प्रांतातील मुक्तागिरी तीर्थक्षेत्राजवळ असलेले हे मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी मातीचे मंदिर होते, आता सिमेंट काँक्रीटने बांधलेले आहे.
या मंदिरात छोट्या-मोठ्या एकूण 45 भगवानजी प्रतिमा आणि बरेचशे यंत्र आहेत. सर्व प्रतिमा अत्यंत प्राचीन आणि पूजनीय आहेत.
पूर्वी गावात 80 जैन परिवार होते, आज 10 परिवार या प्राचीन मंदिराची सेवा करत आहेत.
पट्टाचार्य श्री 108 विशुद्धसागर जी महाराज यांचे शिष्य श्रमण मुनि श्री 108 सुप्रभसागर महाराज जी यांच्या आशीर्वादाने मंदिरात मानस्तंभ तयार करण्यात आला आहे.
28 जानेवारी 2026 (बुधवार) ते 1 फेब्रुवारी 2026 (रविवार)
श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन
मंदिर
शिरजगाव कसबा -
देऊरवाडा
ता. चांदूर बाजार, जि. अमरावती
महाराष्ट्र -
444810
जनता सहकारी बँक
शिरजगाव कसबा, ता. चांदूरबाजार
जिल्हा - अमरावती
खाते क्रमांक: 819 501 0013
0004461
IFSC CODE: YESB0JASB04
या बँक खात्यावर आपली देणगी
पाठवावी